Acharya Abhishek

Acharya Abhishek

व्हिज्यूअल इफेक्टस, एनिमेशन, गेमिंग, ग्राफिक्स आणि बरेच काही…

Article-in-Loksatta

एव्हीजीसी (अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रात अलिकडच्या वर्षांत अभूतपूर्व वाढ झाली आहे. भारत सरकारने ‘क्रिएट इन इंडिया’ आणि ‘ब्रँड इंडिया’चा मशाल वाहक बनण्याची क्षमता असलेल्या क्षेत्राची ओळख करून या क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर करताना…

लुइस माइलस्टोन – Lewis Milestone

Lewis-Milestone

कहाणी म्हणजे कुणावर दोषारोप नव्हे, कबुलीजबाब नव्हे, किंवा ही साहसकथा तर मुळीच नाही. कारण ज्यांना मृत्यूचे अस्तित्व समोर जाणवते त्यांच्यासाठी ते साहस नसते. ही अशा पिढीची कथा आहे, जी भले दारूगोळ्यापासून वाचली असेल, पण युद्धाने तिला उद्ध्वस्त करून टाकले होते...'

‘सिटीलाइट्स’

Charlie Chaplin

"एखादी सौंदर्यकृती समजण्यासाठी जर तिचे विश्लेषण करावे लागत असेल, इतर कुणी त्यावर भाष्य करण्याची गरज असेल तर तिचा उद्देश सफल झाला का, असा मला प्रश्न पडतो." चार्ली चॅप्लिन.

एरिक व्हॉन स्ट्रॉहेम

मूकपटांचे युग संपून बोलपटांचे युग निर्माण झाले त्याला आता ८० वर्षे लोटली. मात्र अजूनही मुकपटाची जमान्यातील जे चित्रपट शिळे झालेले नाहीत, ज्यांचा प्रभाव आज इतक्या वर्षांनंतर पाहतानाही जाणवतो व जे आजही अभ्यासले जातात, अशा मूकपटांत 'ग्रीड' या असामान्य चित्रपटाचा अंतर्भाव केला जातो.

Sergei Eisenstein

After 1890, film-making experiments gained momentum around the world. Although film production in Soviet Russia began sparsely as early as 1898, the process gained real momentum after about 10 years. During this period, Russia was on the threshold of an…

डी.डब्लू.ग्रिफिथ

चित्रपट कलेचा जन्म झाला आणि नजीकच्या कालखंडातच तिने अनेक कलावंतांचे ध्यान आकर्षून घेतले. यापैकी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डी.डब्लू.गिफिथ.

अलविदा चिंटू! (Rishi Kapoor)

‘नरगिस आँटीने कहाँ था, चिंटू तुम अगर ठीकसे चलकर आये.. तो मै तुम्हे चॉकलेट दुंगी!’ प्यार हुआ इकरार हुआ या गाण्यात जी तीन मुलं दिसतात त्यातला सर्वात लहान ऋषी कपूर आहे. आपण त्या गाण्यात कसे आलो हा किस्सा ऋषी कपूर यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. ‘श्री ४२०’ सिनेमातलं हे गाणं हिट झालं.